advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / भोपळ्याच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतोय 60 हजार, जाणून घ्या किती येतो खर्च

भोपळ्याच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतोय 60 हजार, जाणून घ्या किती येतो खर्च

पूर्व चंपारणच्या सूर्यपूर पंचायतीच्या पडौलिया गावात राहणारे छोटे लाल प्रसाद यादव केवळ काही एकर शेतात भोपळ्याची लागवड करून महिन्याला 60 हजार रुपये कमवत आहेत. ज्या लोकांकडे शेती असून देखील हे शेती करीत नाहीत अशा लोकांसाठी लाल प्रसाद यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे.

01
भोपळ्याच्या लागवडीसाठी शेतकरी यादव हे बियाणे एप्रिल महिन्यातच पेरतात.

भोपळ्याच्या लागवडीसाठी शेतकरी यादव हे बियाणे एप्रिल महिन्यातच पेरतात.

advertisement
02
भोपळ्याच्या लागवडीचे प्रामुख्याने 2 ऋतू असतात, एक श्रावण महिन्यात आणि दुसरा कार्तिक महिन्यात. या दोन हंगामात भोपळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

03
भोपळ्याचे बियाणे शेतात लावल्यानंतर 60 दिवसांनी याचे उत्पादन होते.

04
झाडाला भोपळे आल्यावर प्रत्येक दिवशी 150 ते 350 भोपळ्याचे उत्पादन होते.

05
शेतकरी छोटे लाल प्रसाद यादव आपल्या शेतात भोपळ्याचे पीक दाखवत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • भोपळ्याच्या लागवडीसाठी शेतकरी यादव हे बियाणे एप्रिल महिन्यातच पेरतात.

    MORE
    GALLERIES