Home » photogallery » national » CYCLONE AMPHAN LANDFALL LIVE PHOTOS ODISHA CYCLONE TRACKER SUPERCYCLONE UPDATE

Cyclone Amphan : चक्रीवादळ धडकलं; पुढचे 4 तास सुरू राहणाऱ्या हाहाकाराची धडकी भरवणारी दृश्य

बंगालच्या उपसागरात घोंघावणारं अम्फन (Cyclone Amphan) चक्रीवादळ दुपारी अडीच वाजता जमिनीला धडकलं. पुढचे 4 तास तुफानाचा वेग कायम राहील, असा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा किनारपट्टी, पश्चिम बंगाल, सुंदरबन याबरोबरच बांगलादेशला या वादळाचा जबरदस्त फटका बसणार आहे.

  • |