भारतात 5 मोठ्या कंपन्या कोविड-19च्या लशीवर काम करत आहेत. त्यातल्या 3 कंपन्यांचं संशोधन प्रगतीपथावर असून आशा निर्माण झाल्या आहेत.
2/ 7
या सर्व कंपन्यांनी आपल्या संशोधनाची प्रगती आणि त्याच्या किंमतीबाबत सरकारच्या तज्ज्ञ कमेटिला माहिती दिली.
3/ 7
हा नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (National Expert Group) केंद्र सरकारने तयार केला असून त्यात संबंधित सर्व विभागांचे प्रतिनिधी आहेत.
4/ 7
भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.
5/ 7
या समितीमध्ये नीती आयोगचे सदस्य डॉ वी के पॉल, AIIMS के अध्यक्ष डॉ रणदीप गुलेरिया, विदेश मंत्रालय, बायोटेक्नोलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, यांच्यासह काही इतर तज्ज्ञांचा समावेश आहे.
6/ 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र दिनाच्या भाषणात तीन औषधांचं काम प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं होतं.
7/ 7
लस आली तर ती देशभर कशी पोहोचवायची याचा आराखडाही केंद्र सरकारने तयार केला आहे.