10 लाख कोरोना रुग्ण झाले ठणठणीत; लोकसंख्येच्या तुलनेत जगात सर्वांत कमी मृत्यू भारतात
भारतात Covid रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली, तरी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. पाहा ग्राफिक्स
|
1/ 6
देशात Coronavirus चा प्रसार अजूनही वेगाने होतो आहे. पण त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर वाढलेला नाही. यासंदर्भात महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली.
2/ 6
केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत Covid मृत्यू सर्वांत कमी झाले आहेत.
3/ 6
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देशात 10 लाखांहून अधिक झाली.
4/ 6
सध्या भारतात 5 लाख 28 हजार अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आणि बरे होणाऱ्या रुग्णांचा दर अॅक्टिव्ह पेशंटपेक्षा जवळपास दुप्पट आहे.
5/ 6
कोरोनाचा मृत्यूदर भारतात 2.21 आहे. 24 राज्यांमध्ये या सरासरीपेक्षाही तो कमी आहे.
6/ 6
रुग्ण पॉझिटिव्ह यायचं प्रमाण (Positivity rate)10 टक्क्यांहून कमी राखण्यात यश आलं आहे. ते 5 टक्क्यांवर आणायचं उद्दिष्ट आहे.