advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / फेसबुकवर आहेत 85 लाख फॉलोअर्स, आता सीबीआय रेडमुळे पुन्हा चर्चेत IAS चंद्रकला

फेसबुकवर आहेत 85 लाख फॉलोअर्स, आता सीबीआय रेडमुळे पुन्हा चर्चेत IAS चंद्रकला

बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे 85 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • -MIN READ

01
सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला या IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. (सर्व फोटो सौजन्य: फेसबुक)

02
सध्या उत्तर प्रदेशात काम करत असलेल्या बी. चंद्रकला यांच्यावर खाण घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप आहे.

03
बी. चंद्रकला यांनी त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांची अनेक ठिकाणी बेनावी संपत्ती असण्याचीही शक्यता आहे.

04
बेनावी संपत्ती आणि खाण घोटाळ्यासंदर्भातला आरोप यामुळे सीबीआयकडून वारंवार त्याच्या संपत्तीवर छापा मारण्यात येत आहे.

05
बी. चंद्रकला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. त्यामुळेच फेसबुकवर त्यांचे 85 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

06
फेब्रुवारी 2016 मध्ये बी चंद्रकला या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांचा फोटो काढणाऱ्या एका 18 वर्षांच्या मुलाला जेलमध्ये टाकलं होतं.

07
या अटकेसंदर्भात विचारण्यासाठी एका रिपोर्टने चंद्रकला यांना फोन केला तेव्हा त्यांनी आपल्या उत्तरातून वाद ओढवून घेतला होता.

08
चंद्रकला यांनी त्या रिपोर्टरच्या घरी एक अज्ञात व्यक्ती पाठवण्याची धमकी दिली होती.

09
मूळ हैद्राबादच्या असणाऱ्या चंद्रकला यांची पहिल्यांदा युपीच्या बुलंदशहर इथं पोस्टिंग झाली होती.

10
खराब रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सवरील कारवाईमुळे बी चंद्रकला आधी चर्चेत आल्या होत्या.

11
या धडक कारवाईमुळे त्यांची मथुरा इथं बदली करण्यात आली.

12
चंद्रकला यांची पहिली बदली ही अवघ्या 129 दिवसांत करण्यात आली होती.

13
त्या मथुराच्या दुसऱ्या महिला जिल्हादंडाधिकारी ठरल्या.

14
चंद्रकला यांनी अलाहबाद इथं SDM आणि CDO या पदांवरही काम केलं आहे.

15
पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या बी. चंद्रकला या IAS ऑफिसरच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. (सर्व फोटो सौजन्य: फेसबुक)
    45

    MORE
    GALLERIES