advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / दिवाळीनिमित्त विक्रमी 17 लाख दिव्यांनी उजळली अयोध्या; डोळ्यांची पारणे फेडणारे फोटो पाहा

दिवाळीनिमित्त विक्रमी 17 लाख दिव्यांनी उजळली अयोध्या; डोळ्यांची पारणे फेडणारे फोटो पाहा

उत्तर प्रदेशातील अयोध्येत रविवारी दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दीपोत्सवात 17 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली. शरयू नदीवर जणू स्वर्ग अवतरला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीही यावेळी सहभागी झाले होते.

01
अयोध्येत दीपोत्सवात विश्वविक्रम झाला आहे. येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयूच्या तीरावर एकाच वेळी 15 लाख 76 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. (फोटो-ट्विटर)

02
भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत दिवाळी उत्सवाचा एक भाग म्हणून रविवारी येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी पंतप्रधानांचे स्वागत आणि सत्कार केला. (फोटो-ट्विटर)

03
अयोध्येला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामजन्मभूमीवर सर्वांसमोर रामलल्लाची पूजा केली. (फोटो-ट्विटर)

04
राम मंदिराच्या उभारणीसाठी 5 ऑगस्ट 2020 रोजी 'भूमीपूजन' झाल्यानंतर पंतप्रधानांची ही पहिलीच अयोध्येला भेट आहे. दीपोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचल्यानंतर लगेचच पंतप्रधान राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी राम लल्लाची पूजा केली. अयोध्येला पोहोचल्यावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. (फोटो-ट्विटर)

05
यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, 'श्री रामाचे तत्वज्ञान अयोध्येच्या प्रत्येक कणात सामावलेले आहे. आज अयोध्येतील रामलल्ला, शरयू आरती, दीपोत्सव आणि रामायण यावर संशोधन करून हे तत्त्वज्ञान जगभर प्रसारित केले जात आहे. (फोटो-ट्विटर)

06
स्वातंत्र्याच्या या अमृतामहोत्सवात प्रभू रामसारखी इच्छाशक्ती देशाला नव्या उंचीवर नेईल: पंतप्रधान

07
प्रभू राम यांनी त्यांचे वचन, त्यांचे विचार आणि त्यांच्या आचरनातून जी मूल्ये रुजवली आहेत ती 'सबका साथ, सबका विकास'ची प्रेरणा आहेत आणि 'सबका विश्वास, सबका प्रयास'चा आधार आहेत: पंतप्रधान

08
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. (फोटो-ट्विटर)

09
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंच प्राणांची उर्जा ज्या घटकाशी निगडीत आहे, ते भारतातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज अयोध्या शहरात दीपोत्सवाच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला आपला संकल्प पुन्हा करायचा आहे. : मोदी (फोटो- ट्विटर)

10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील रामजन्मभूमीवर राम लल्लाची पूजा केली.

  • FIRST PUBLISHED :
  • अयोध्येत दीपोत्सवात विश्वविक्रम झाला आहे. येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयूच्या तीरावर एकाच वेळी 15 लाख 76 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. (फोटो-ट्विटर)

    MORE
    GALLERIES