मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » रुग्ण संख्येत वाढ मात्र मृत्यूदर जगात सर्वात कमी, जाणून घ्या देशातली कोरोनाची स्थिती!

रुग्ण संख्येत वाढ मात्र मृत्यूदर जगात सर्वात कमी, जाणून घ्या देशातली कोरोनाची स्थिती!

'सर्वच नागरीकांनी काळजी घेतली तर कोरोनाला रोखण्यास यश येईल. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याची काळजी घेतल्यास व्हायरसचा प्रसार थांबेल.'