advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / काय सांगता! चक्क पक्ष्यांसाठी 6 मजली फ्लॅट; हजारो पक्षी जोडीने राहतात पाहा PHOTOS

काय सांगता! चक्क पक्ष्यांसाठी 6 मजली फ्लॅट; हजारो पक्षी जोडीने राहतात पाहा PHOTOS

सुमारे 70-80 फूट उंचीवर बांधलेले हे अपार्टमेंट सहा मजली आहे. त्यात सुमारे 1300 घरे बांधण्यात आली आहेत. (मनमोहन सेजू)

01
भारतात काही लोकांना राहण्यासाठी जागा नाही पण पश्चिम राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात पक्ष्यांना राहण्यासाठी फ्लॅट्स बनवण्यात आले आहेत.

02
हे ऐकताना तुम्हालाही वेगळं वाटेल परंतु हे खर आहे. एक, दोन नाहीतर अनेक छोट्या खोल्या राजस्थानच्या बाडमेरमध्ये बनवण्यात आल्या आहेत. हे सहा मजली अपार्टमेंट फक्त पक्ष्यांना राहण्यासाठी बनवले आहे.

03
सहसा पक्षी झाडांवर घरटी बांधतात. मात्र बाडमेरमध्ये पक्ष्यांसाठी फ्लॅट बांधल्याने चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणचे पक्षी आपल्या जीवनसाथीसोबत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये आरामात राहत आहेत.

04
या शहरातील लोक पक्ष्यांसाठी येथे अन्न आणि पाणी देण्यासाठी येत असतात. या पक्षांना कोणतीही इजा अथवा कोणताही त्रास होऊ नये यासाठी या ठिकाणी पूर्ण काळजी घेतली जाते. तसेच हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात वापरण्यात आला आहे.

05
केवळ बारमेर शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही अशी पक्षीगृहे बांधण्यात आली आहेत. या अपार्टमेंटमध्ये पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

06
पक्ष्यांच्या अंड्यांचे ऊन, पाऊस आणि थंडीपासून संरक्षण होईल याचीही काळजी घेतली जाते. दरम्यान हे अपार्टमेंट विविध रंगात असल्याने ते आकर्षक दिसत आहे.

07
सुमारे 70-80 फूट उंचीवर बांधलेले हे अपार्टमेंट सहा मजली आहे. त्यात सुमारे 1300 घरे बांधण्यात आली आहेत. या अपार्टमेंटमध्ये 3000 हून अधिक पक्षी एकत्र राहू शकतात असे सांगण्यात आले.

  • FIRST PUBLISHED :
  • भारतात काही लोकांना राहण्यासाठी जागा नाही पण पश्चिम राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात पक्ष्यांना राहण्यासाठी फ्लॅट्स बनवण्यात आले आहेत.

    MORE
    GALLERIES