कोरोनाविरोधात सर्वसामान्यांकडे असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क (Mask) पण 50% लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करत नाही आहेत. रिपोर्टनुसार 64% लोक चेहरा झाकतात पण नाकावर त्यांच्या मास्क नसतो 20% लोकांचा मास्क हनुवटीवर असतो. 2% लोक मास्क मानेवरच लावतात. फक्त 14% लोकच नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात. मास्क लावताना तुम्हीसुद्धा अशी चूक करत असाल तर लगेच सुधारा. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा.