advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / जवानांनी भरलेला ट्रक, तीव्र टर्न, अन्... अपघाताचे धक्कादायक PHOTO आले समोर

जवानांनी भरलेला ट्रक, तीव्र टर्न, अन्... अपघाताचे धक्कादायक PHOTO आले समोर

भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या 16 वीर जवांनाना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताचे भीषण फोटोही समोर आले आहेत.

01
हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होता.

हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होता.

advertisement
02
झेमा येथे जाताना, वळण घेत असताना हा ट्रक तीव्र उतारावरून घसरला. यानंतर हा भीषण अपघात झाला.

03
बचाव मोहीम तात्काळ सुरू करण्यात आली असून चार जखमी सैनिकांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे.

04
याअपघातानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, एन. सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे "खूप दुःख" झाले आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना; जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली..

05
तीन कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि 13 सैनिक या अपघातात जखमी होऊन मरण पावले. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे आहे, असे सैन्यदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • हा ट्रक तीन वाहनांच्या ताफ्यातील होता. तसेच हा ट्रक सकाळी चट्टेनहून थंगूच्या दिशेने निघाले होता.

    MORE
    GALLERIES