advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमसैनिकांनी खास भेट, उभारला तब्बल 125 फूट उंच पुतळा, PHOTOS

आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमसैनिकांनी खास भेट, उभारला तब्बल 125 फूट उंच पुतळा, PHOTOS

तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा तयार केला आहे

01
तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा तयार केला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

02
यावेळी मोठ्या जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिल्पकार 98 वर्षीय पद्मभूषण राम वानजी सुतार कृष्णा यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूही सहभागी 0होणार आहेत.

03
यावेळी मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, पुतळ्याच्या आर्मेचर स्ट्रक्चरमध्ये 360 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर 114 मेट्रिक टन कांस्य पुतळ्याच्या कास्टिंगमध्ये वापरण्यात आले आहे.

04
आंबेडकर स्मारक इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना प्रदर्शित करण्यासाठी एक संग्रहालय आणि गॅलरी बांधण्यात आली आहे. यासोबतच 3 एकरमध्ये गार्डन तयार करण्यात आले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी दोन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत.

05
या पुतळ्याच्या पायथ्याची उंची 50 फूट तळमजल्यावर 172 फूट व्यास आहे. टेरेसवर 74 फूट व्यास आहे तर खालच्या तळमजल्यामध्ये 2066 sq.ft बिल्ट अप एरिया आहे.

06
कार्यक्रम भव्य करण्यासाठी बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. मूर्तीला गुलाब, पांढऱ्या रंगाच्या फुलांचा आणि पानांचा मोठा हार घालण्यात आला आहे.

07
तसेच तळमजल्यावरील 15200 चौरस फूट बांधकाम आहे. 2200 चौरस फूट टेरेस फ्लोअर तर 26258 चौरस फूट एकूण बांधलेले क्षेत्र आहे. 450 कार पार्क करता येतील एवढं मोठं पार्कींग हब बनवण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • तेलंगणा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंच पुतळा तयार केला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

    MORE
    GALLERIES