advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / 1 हजार वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती नदीतून मिळाली PHOTOS पाहून व्हाल अचंबित

1 हजार वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती नदीतून मिळाली PHOTOS पाहून व्हाल अचंबित

बंगालच्या बिष्णुपूरमध्ये तुटलेली विष्णूमूर्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जप्त केली! दारकेश्वर नदीतून पूर्ण विष्णूमूर्ती मिळाली (देबब्रत मोंडल)

01
बंगालच्या बिष्णुपूरमध्ये तुटलेली विष्णूमूर्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जप्त केली! दिहार गावातील रहिवासी उत्तम बौरी यांना गावाजवळून वाहणार्‍या दारकेश्वर नदीतून पूर्ण विष्णूमूर्ती मिळाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेत मूर्ती ताब्यात घेतली.

02
बिष्णुपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अनुप कुमार दत्ता यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली, त्यानंतर मूर्ती मिळवण्यासाठी एक शिष्टमंडळ दिहार येथे एका व्यक्तीच्या घरी पाठवत मूर्ती, ताब्यात घेतली.

03
यावेळी  अधिकारी सौमी दास, अभिजित चौधरी, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती एक खंडित विष्णूची मूर्ती आहे.

04
अंदाजे 11व्या ते 12व्या शतकातील ही मूर्ती असल्याचे म्हणणे आहे. या मूर्तीचे वजन 10 ते 12 किलो आहे.

05
हे दगडी शिल्प क्लोराइड दगडापासून बनवलेले असावे असा अंदाज आहे. सध्या ही मूर्ती बिष्णुपूर योगेशचंद्र भवनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :
  • बंगालच्या बिष्णुपूरमध्ये तुटलेली विष्णूमूर्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जप्त केली! दिहार गावातील रहिवासी उत्तम बौरी यांना गावाजवळून वाहणार्‍या दारकेश्वर नदीतून पूर्ण विष्णूमूर्ती मिळाली आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेत मूर्ती ताब्यात घेतली.

    MORE
    GALLERIES