Home » photogallery » mumbai » MUMBAI TOUR OF BRITISH HIGH COMMISSIONER ALEX ELLIS FASCINATED BY VADAPAV TOOK DARSHAN OF GANPATI RM

जगात भारी! मुंबई दौऱ्यात ब्रिटीश उच्चायुक्तालाही 'वडापाव'ने घातली भुरळ, गणपती बाप्पाचंही घेतलं दर्शन, पाहा PHOTOS

'वडापाव' शिवाय महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अपूर्णच म्हणावी लागेल. वडापाव हा प्रत्येक खवय्याला आपल्या मोहात पाडतो. मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या एका ब्रिटीश उच्चायुक्तालाही वडापावनं क्लिन बोल्ड केलं आहे.

  • |