मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मुंबई » 10 बळी घेणाऱ्या अग्नितांडवानंतरची ही भीषण दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; 2 दिवसात चौकशी अहवालाचं आश्वासन

10 बळी घेणाऱ्या अग्नितांडवानंतरची ही भीषण दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; 2 दिवसात चौकशी अहवालाचं आश्वासन

भांडूपच्या ड्रीम मॉलला लागलेली आग वरच्या मजल्यावरच्या सनराइज हॉस्पिटलपर्यंत पोहोचली आणि त्यात 10 बळी गेले. आग शमल्यानंतर समोर आलेली ही भीषण दृश्य अंगावर काटा आणतील.