advertisement
होम / फोटोगॅलरी / मुंबई / Lockdown चा सुखद धक्का! मुंबईत चक्क दिसले मोर, मायानगरीचं हे चित्र कधीच पाहिलं नसेल

Lockdown चा सुखद धक्का! मुंबईत चक्क दिसले मोर, मायानगरीचं हे चित्र कधीच पाहिलं नसेल

सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. अशात आज मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

01
सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी आज मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

02
नेहमीच माणसांनी गजबजलेली मुंबई सध्या शांत झाली आहे. सातत्यानं गजबजलेले रस्त्यांवर सध्या चिटपाखरूही नाही.

03
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम आता मुंबईमध्ये हळूहळू दिसत आहे.

04
मुंबईतल्या रतन टाटा इन्सिटट्यूट, बाबुलनाथ मंदीराजवळ, पारशी कॉलनी या परिसरात आज मोरांच दर्शन झालं.

05
मुंबईमध्ये अशाप्रकारे मोठ्या संख्येनं मोर दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. सक्तीनं लावलेल्या या लॉकडाउननं आज मुंबईकरांना सुखद धक्का दिला.

06
नेहमीच माणसांच्या गर्दीनं गजबजलेली ही मायानगरी सध्या मोकळा श्वास घेताना दिसत आहे.

07
सध्या मुंबईचं एक वेगळं चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे.

08
मुंबईतील या शांततेचाच परिणाम म्हणून की काय सध्या मुंबईमध्ये सकळी पक्षांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत.

09
मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

advertisement
10
मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

advertisement
11
मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

advertisement
12
मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

मुंबईतील काही नयनरम्य दृश्य

  • FIRST PUBLISHED :
  • सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात 21 दिवसांचं लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेकांना वैताग आलेला असला तरी आज मात्र मुंबईत चक्क मोर दिसल्यानं सर्वांनाच सुखद धक्का बसला.

    MORE
    GALLERIES