advertisement
होम / फोटोगॅलरी / मुंबई / बेफिकीर मुंबईकरांनो काय करताय? लॉकडाऊनमधल्या जीवघेण्या वाहतूक कोंडीचे PHOTO

बेफिकीर मुंबईकरांनो काय करताय? लॉकडाऊनमधल्या जीवघेण्या वाहतूक कोंडीचे PHOTO

मुंबईकर लॉकडाऊनला किती गांभीर्यानं घेतात हे दाखवणारे फोटो समोर आले आहेत.

01
देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई हे कोरोनाचं नवं क्रेंद झालं आहे.फोटो-स्वाती लोखंडे

02
अशा परिस्थितीतही मुंबईकर या गोष्टीला गांभीर्यानं घेताना दिसत नाही आहे. याचा प्रत्यय हे फोटो पाहून येईल.फोटो-स्वाती लोखंडे

03
लॉकडाऊनच्या काळातही मुंबईत वाहतुक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. फोटो-स्वाती लोखंडे

04
मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेल्या या गाड्यांनी चिंता वाढवली आहे.फोटो-स्वाती लोखंडे

05
एकीकडे मुंबईत कोरोना थैमान घालत असताना रस्त्यावर उतरलेल्या एवढ्या गाड्या एक भयावह परिस्थिती दाखवत आहे.फोटो-स्वाती लोखंडे

06
ही परिस्थिती पाहून Lockdown 5.0 मध्ये वाहतुक कोंडीवर अंकुश लावणं गरजेचं असल्याचं दिसत आहे.फोटो-स्वाती लोखंडे

07
रस्त्यांवर मोठ्या संख्येनं उतरलेल्या या गाड्या पाहून लॉकडाऊन हटवल्यास कशी परिस्थिती येईल, याचे चित्र दिसते.फोटो-स्वाती लोखंडे

08
त्यामुळं मुंबईकरांनी आता लॉकडाऊन गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे.फोटो-स्वाती लोखंडे

  • FIRST PUBLISHED :
  • देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबई हे कोरोनाचं नवं क्रेंद झालं आहे.फोटो-स्वाती लोखंडे

    MORE
    GALLERIES