होम » फ़ोटो गैलरी » कोरोना
1/ 9


COVID-19 सगळ्या देशाचं लक्षं लागलेल्या मुंबईने कोरोनाच्या वेगाला रोखण्यात आता यश मिळवलं आहे. रुग्ण वाढीचा दर आता विक्रमी 200 दिवसांवर गेला आहे.
2/ 9


मुंबईतल्या 4 विभागात 300 पेक्षा अधिक तर 11 विभागात 200 पेक्षा अधिक दिवसांवर रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला आहे.
5/ 9


मास्कचा नियमित उपयोग, हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे असं आवाहनही बीएमसीने केले आहे.
7/ 9


21 ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचा दर 100 दिवसांवर गेला होता. 29 ऑक्टोबरला 157 दिवसांचा टप्पा ओलांडला होता.
8/ 9


त्यानंतर अवघ्य 8 दिवसांत म्हणजे दिनांक 5 नोव्हेंबरला मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी 51 दिवसांनी वाढून 208 दिवस इतका झाला आहे.