मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » सोनं किंवा FD नाही तर या गोष्टीत करतात जास्त गुंतवणूक, अहवालातून माहिती समोर

सोनं किंवा FD नाही तर या गोष्टीत करतात जास्त गुंतवणूक, अहवालातून माहिती समोर

बऱ्याच स्त्रिया या सोनं किंवा FD मध्ये गुंतवणूक करतात असं एक समज होता. काही प्रमाणात हे खरं जरी असलं तरी आता काळानुरुप परिस्थिती बदलली आहे. आता स्त्रियांचा कल सोन्यापेक्षा जास्त दुसऱ्या गुंतवणुकीकडे वळला आहे. एका सर्वेक्षणामधून मोठी माहिती समोर आली आहे. आता पुरुषांप्रमाणेच गुंतवणुकीचा विचार स्त्रिया करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India