सुमित मेहरोत्रा, प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीनंतर टाटा समूह चर्चेत आहे. TCS टाटा ग्रूपसाठी का महत्त्वाचं आहे याबाबत समजून घेऊया.
2/ 6
टाटा समूहाच्या एकूण नफ्यातील सुमारे 60 टक्के हिस्सा TCS मधून येतो.
3/ 6
टाटा समूहाच्या एकूण उत्पन्नापैकी 20 टक्के उत्पन्न TCS मधून येते.
4/ 6
टाटा समूहाच्या एकूण बाजारपेठेतील ५७ टक्के हिस्सा टीसीएसकडे आहे.
5/ 6
टाटा समूहाच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचारी टीसीएसचे आहेत.
6/ 6
TCS स्टॉकचा CAGR 20 टक्के आहे. त्याच वेळी, कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे.