Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
जगातील सर्वात श्रीमंत देशाकडे आहे 7,420 लाख कोटींची संपत्ती! TOP 10 यादीमध्ये भारत आहे या क्रमांकावर
तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे? त्याचप्रमाणे श्रीमंत देशातील यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे. क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार हे आहेत जगातील top 10 श्रीमंत देश
1/ 11


क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार श्रीमंत देशांच्या यादीमध्ये अमेरिका अव्वल आहे. तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने ब्रिटन, भारत यांसारख्या बलाढ्य देशांनाही मागे टाकलं आहे