Home » photogallery » money » THESE TOP LOADING WASHING MACHINES ARE AVAILABLE FOR LESS THAN RS 20000 LG SAMSUNG INCLUDED IN THE LIST MHSA

Washing Machine: 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत ‘या’ टॉप वॉशिंग मशिन्स; मिळतीये मोठी सवलत, पाहा लिस्ट

Top Washing Machine under 20,000 : अमेझॉन सेलमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला सेलमध्ये उपलब्ध टॉप लोड वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत. या वॉशिंग मशिनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे. या यादीत सॅमसंग, LG सारखे ब्रँड्स समाविष्ट आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India