Home » photogallery » money » THESE 5 NEW RULES THAT WILL COME INTO EFFECT FROM OCTOBER WILL HAVE A DIRECT IMPACT ON YOUR LIFE MHSA

Change in Rules: ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ 5 नवीन नियम, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

दर महिन्याला आर्थिक गोष्टींशी संबंधित काही बदल होतात. हे बदल कधीकधी खूप महत्वाचे असतात, म्हणून आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजं जेणेकरून पुढील कोणताही त्रास टाळता येईल. या बदलांबद्दल अपडेट न राहिल्यास तुमचं आर्थिक नियोजन बिघडू शकतं. पुढील महिन्यातही असेच काही बदल होत आहेत, ज्याचा तुमच्या आर्थिक नियोजनावर होऊ शकतो.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India