advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Tiago, Harrier यासह TATA च्या या गाड्यांवर 90 हजारांपर्यंत सूट

Tiago, Harrier यासह TATA च्या या गाड्यांवर 90 हजारांपर्यंत सूट

ह्युंडाई, मारुती सुझुकी पाठोपाठ टाटा कंपनीनेही त्यांच्या गाड्यांवर सूट दिली आहे.

01
आता सणांचे दिवस सुरु असल्यानं आणि गाड्यांची कमी होत असलेली विक्री वाढवण्यासाठी कार कंपन्या मोठ्या प्रमाणावर सूट देत आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या ग्राहकांसाठी 90 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार अस्लयाचं सांगितलं आहे.

02
Tata Tigor हे मॉडेल मारुती सुझुकी डिझायर, होंडा अमेझ आणि फोर्ड एस्पॉलरला टक्कर देण्यासाठी बाजारात आणलं होतं. या कारचा खपही चांगला झाला तसेच लोकांकडून याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. या कारवर आता 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

03
 Tata Nexon या कारच्या विक्रीत घट झाली होती. त्यामुळं आता कंपनीनं कारमध्ये काही अपडेट केले होते. आता या करवर 45 हजार रुपायंचा डिस्काउंट दिला जात आहे.

04
टाटाच्या सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांपैकी एक असलेल्या टिएगो टाटा च्या कारवर 45 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये फक्त पेट्रोल-ऑटोमॅटिक xza+ वर सूट मिळणार नाही.

05
टाटाने मिड साइज एसयुव्हीसाठी Tata Harrier ची dark edition लाँच केली होती. 7 सीटर असलेल्या स्टायलिश एसयुव्ही कारवर 40 हजार रुपायंची सूट दिली आहे.

06
Tata Hexa या एसयुव्ही कारवर 90 हजार रुपायंची सूट दिली आहे. ही कार स्पेस आणि पॉवरच्या बाबतीत चांगली आहे. 2.2-litre डिझेल इंजिन असलेली कार आहे.

07
Tata Bolt ही गाडी जुनी असली तरी त्याच्या केबिन स्पेसमुळं लोकप्रिय आहे. या गाडीवर 75 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट मिळत आहे.

08
Tata Safari Storme ही कार एसयुव्ही कारमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. या कारवर 70 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात य़ेत आहे.

09
इतर कारच्या तुलनेत Tata Zest ही आउटडेटेड वाटत असली तरी कम्फर्ट आणि स्पेसच्या बाबतीत चांगली आहे. या कारवर 75 हजार रुपयांची सूट देण्यात य़ेत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आता सणांचे दिवस सुरु असल्यानं आणि गाड्यांची कमी होत असलेली विक्री वाढवण्यासाठी कार कंपन्या मोठ्या प्रमाणावर सूट देत आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या ग्राहकांसाठी 90 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार अस्लयाचं सांगितलं आहे.

    MORE
    GALLERIES