सेन्सेक्स 0.34 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. तर निफ्टी 50 0.34 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. तर बँक निफ्टी 0.18 टक्क्यांनी खाली घसरले आहेत.
रुपयाचं मूल्य देखील डॉलरच्या तुलनेत घसरलं आहे. 11 पैशांनी रुपयांचं मूल्य घसरलं आहे. 1 डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 82.85 रुपये आहे.
शुक्रवारी देखील 900 अंकानी घसरून शेअर बाजार बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मंदीचे संकेत, जिओ पॉलिटिक्स यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर मार्केटमधील परिणाम भारतातील शेअर बाजारावर होत असल्याचं दिसत आहे.