मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Saving Account पैसे कमी असल्यास बँक किती पेनल्टी लावते? समजून घ्या नियम

Saving Account पैसे कमी असल्यास बँक किती पेनल्टी लावते? समजून घ्या नियम

काही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात दरमहा किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. खात्यातील किमान शिल्लक बँकांनुसार बदलते. मेट्रो शहरे, शहरे आणि ग्रामीण भागातील बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याशी संबंधित काही अटी आहेत. या अटींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास बँकेकडून शुल्कात कपात होऊ शकतं. याशिवाय एटीएममधून पैसे काढण्याबाबतचे शुल्कही बँकांकडून कापलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India