मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » पैसे काढण्यासाठी तुमच्या SBI एटीएमची आहे ही मर्यादा, विसरलात तर द्यावं लागेल अतिरिक्त शुल्क

पैसे काढण्यासाठी तुमच्या SBI एटीएमची आहे ही मर्यादा, विसरलात तर द्यावं लागेल अतिरिक्त शुल्क

देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी 7 प्रकारचे डेबिट/एटीएम कार्ड जारी करते. या वेगवेगळ्या कार्डांसाठी प्रतिदिन पैसे काढण्याठी लिमिट वेगवेगळी आहे