advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / बँक व्यवहाराशी संबंधित या महत्त्वाच्या नियमात बदल, RBI चा मोठा निर्णय

बँक व्यवहाराशी संबंधित या महत्त्वाच्या नियमात बदल, RBI चा मोठा निर्णय

आजपासून आर्थिक व्यवहारासंबंधित काही नियमात बदल होणार आहेत. यामध्ये फंड ट्रान्सफर करण्याबाबत एक महत्त्वाचा नियम बदलतोय, ज्यामुळे ग्राहकांना व्यवहार करणं अधिक सुखकर होणार आहे.

01
 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबर 2020 मध्ये तुमची बँक पैशांच्या व्यवहारासंबंधातील नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

02
याचा अर्थ असा आहे की तुम्ही RTGS च्या माध्यमातून 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या RTGS प्रणाली महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

03
गेल्या वर्षापासून NEFT 24 तास उपलब्ध करण्याचा झाला निर्णय- याआधी गेल्या वर्षापासून डिसेंबरमध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) प्रणाली 24x7x365 उपलब्ध करण्यात आली होती. आरबीआयने तेव्हाच त्यांच्या पॉलिसीमध्ये सांगितले होते की तेव्हापासूनच या प्रणालीबाबत विचार सुरू आहे. केंद्रीय बँकेच्या मते, भारतीय आर्थिक बाजाराचे जागतिक एकीकरणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी चालू कामांना समर्थन देणे, भारताच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रांना विकसीत करणे आणि देशांतर्गत कॉर्पोरेट आणि संस्थांना मोठ्या स्तरावर पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

04
काय आहे RTGS सेवा?- RTGS अर्थात रिअल टाइल ग्रॉस सेटलमेंटच्या माध्यमातून त्वरित फंड ट्रान्सफर करता येईल. मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी ही सुविधा वापरली जाते. RTGS च्या माध्यमातून 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर केली जात नाही.

05
 RTGS ऑनलाइन किंवा ऑफलाइन उपलब्ध- ही सुविधा तुम्ही ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन दोन्ही पद्धतीने वापरू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे फंड ट्रान्सफर शुल्क आकारले जात नाही. मात्र ब्रांचमध्ये RTGS मधून फंड ट्रान्सफर केल्यानंतर शुल्क द्यावे लागते.

06
NEFT म्हणजे काय?- नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड आहे. यामधून एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवता येतात. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येतो. त्याचप्रमाणे बँकेत जाऊन या सुविधेचा फॉर्म भरल्यानंतरही तुमचे पैसे ट्रान्सफर करण्याचे काम होते. NEFT च्या माध्यमातून काही वेळातच तुमचे पैसे ट्रान्सफर होतात. ही सुविधा देखील 24x7 चालू आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबर 2020 मध्ये तुमची बँक पैशांच्या व्यवहारासंबंधातील नियमात बदल करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India RBI) रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

    MORE
    GALLERIES