हाऊसिंग आणि फायनान्स सेक्टरमधील शेअरमध्ये HDFC चे शेअर हिरव्या रंगात, निफ्टी बँकिंगचे स्टॉक्स हिरव्या रंगात दिसत आहेत.
आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स निगेटिव्हमध्ये दिसत आहेत. अॅक्सिक बँक, बँक ऑफ बडोदा, PNB चे शेअर्स देखील कोसळले.
रेपो रेट वाढण्याची सायकल संपली असं शक्तिकांत दास यांनी कुठेही सांगितलं नाही, त्यामुळे ती पुढे वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शेअर बाजारातही याचा दबाव कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.