Home » photogallery » money » RAKESH JHUNJHUNLA S AKASA AIR FIRST COMMERCIAL FLIGHT TAKE OFF TODAY MHPW

राकेश झुनझनवाला यांची 'अकासा एअर' आजपासून सुरु; मुंबई-अहमदाबाद पहिलं उड्डाण

अकासा एअरलाइनचे पहिले फ्लाइट मुंबईहून रविवारी सकाळी 10.05 वाजता निघाले आणि अहमदाबादला सकाळी 11.25 वाजता पोहोचले. Akasa Air 13 ऑगस्टपासून आणखी अनेक मार्गांवर आपली सेवा सुरू करणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |