advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Potato Farming : बटाट्यानं दिला 'पोटाला आधार', हजारो शेतकऱ्यांना बदललं आयुष्य

Potato Farming : बटाट्यानं दिला 'पोटाला आधार', हजारो शेतकऱ्यांना बदललं आयुष्य

Potato Farming : एकीकडे बटाट्याला भाव मिळेना तर दुसरीकडे मोठ्या आकाराच्या बटाट्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला पाहा कुठे घडलंय हे

01
 ललितेश कुशवाहा प्रतिनिधी भरतपुर : भारतात बटाटा बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो. फार कमी लोक असतील की त्यांना बटाटा आवडत नाही. अगदी नुसता उकडून खायलाही बटाटा आवडतो, कुणाला वेफर तर कुणाला भाजीत आवडतो.

02
एकीकडे बटाट्याचे भाव घसरले तर दुसरीकडे याच बटाट्याने हजारो शेतकऱ्यांच्या पोटाचा प्रश्न सोडवला आहे. या बटाट्याने खऱ्या अर्थाने पोटाला आधार दिला आहे. रोजगार मिळाल्याने तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.

03
भरतपूर या गावात बटाट्याच्या शेतीमुळे हजारो लोकांना घरी बसून रोजगार मिळत आहे. भरतपूरसह, मादापुरा गावाला भारतातील ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे स्थान आहे.

04
भरतपूर जिल्ह्यातील रुदवल शहरातील मादापुरा गावाविषयी बोललो तर या भागातील बटाटा आपल्या प्रसिद्धीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे.

05
बटाट्याचे बंपर उत्पादन झाले असून शेतकऱ्यांना दुप्पट नफाही मिळाला आहे. या बटाट्याचा आकार मोठा असल्याने त्याचा वापर पापड आणि चिप्स बनवण्यासाठी केला जातो.

06
बटाटा शेतीने गावाला नवी ओळख दिली आहे. या गावातील बटाट्यापासून खास पापड आणि चिप्स तयार केले जातात. खासीयत म्हणजे हे पापड आणि वेफर्स बाहेरच्या राज्यांमध्ये देखील पाठवले जातात.

07
स्थानिक शेतकरी हरभन सिंग यांनी सांगितले की, आम्ही आमच्या नातेवाईकांना आणि कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये तयारी करणाऱ्या मुलांना बटाट्याचे पापड पुरवतो आणि मादापुरा गावात बनवलेला बटाट्याचा पापड खूप चवदार असतो.

08
स्थानिक रहिवासी लेखराज यांनी सांगितले की, आमच्या जमिनीची सरकारने चौकशी करण्याबरोबरच आम्हाला बटाट्याचे प्रगत बियाणे दिले पाहिजे. जेणेकरून आपल्या बटाट्याचे उत्पादन आणखी वाढवता येईल.

  • FIRST PUBLISHED :
  •  ललितेश कुशवाहा प्रतिनिधी भरतपुर : भारतात बटाटा बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतो. फार कमी लोक असतील की त्यांना बटाटा आवडत नाही. अगदी नुसता उकडून खायलाही बटाटा आवडतो, कुणाला वेफर तर कुणाला भाजीत आवडतो.

    MORE
    GALLERIES