advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / 100 रुपयांच्या बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही

100 रुपयांच्या बचतीतूनही करू शकता मोठी गुंतवणूक; चांगल्या रिटर्न्ससह सरकारी गॅरंटीही

छोट्या बचतीतून भविष्य आर्थिकदृष्ट्या अधिक चांगलं केलं जाऊ शकतं. अनेक प्रकारच्या स्किममधून बचतीची सुरुवात केली जाऊ शकते.

01
गुंतवणूक करण्यासाठी अधिक पैशांची गरज असते, असा अनेकांचा समज असतो. परंतु एका छोट्याशा रकमेतूनही गुंतवणूकीची सुरुवात केली जाऊ शकते, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी पाऊल उचललं जाईल. आर्थिक सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या स्किम आहेत, ज्याद्वारे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अशीच एक स्किम आहे, ज्यात महिन्याला केवळ 100 रुपये दमा करुन मोठ्या गुंतवणूकीची सुरुवात करता येऊ शकते.

02
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट असं या स्किमचं नाव आहे. कमी रकमेच्या गुंतवणूकीसोबतच यात इतरही फायदे आहेत.

03
पोस्ट ऑफिसचं हे रिकरिंग डिपॉजिट छोट्या-छोट्या हप्त्यांमध्ये व्याज दर आणि सरकारी हमीची योजना आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट योजना पाच वर्षांसाठी सुरू केली जाऊ शकते. काही बँका सहा महिन्यांपासून ते वर्षभर, दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या आरडीचा पर्याय देतात. रिकरिंग डिपॉजिटवर व्याज दर तिमाहीवर, प्रत्येक तीन महिन्यांच्या शेवटी अकाउंटमध्ये चक्रवाढ व्याजासह दिलं जातं.

04
इंडिया पोस्टच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिटवर 5.8 टक्के दराने व्याज दिलं जातं. नवे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. भारत सरकार आपल्या सर्व लघु बचत योजनांच्या व्याज दराची दर तीन महिन्यांनी घोषणा करतात.

05
या आरडी स्किममध्ये कमीत-कमी 100 रुपयांची बचत करू शकता. यात यापेक्षा जास्त 10 रुपयांच्या पटीनेही बचत करू शकता. अधिकाधिक रकमेची कोणतीही मर्यादा नाही. दहाच्या पटीने कितीही मोठी रक्कम आरडी खात्यात जमा केली जाऊ शकते.

06
 कोणताही व्यक्ती आपल्या नावे कितीही आरडी अकाउंट सुरू करू शकतो. यात एकच अट आहे, ती म्हणजे कोणतीही संस्था किंवा कुटुंबाच्या नावाने हे आरडी खातं सुरू करता येत नाही. दोन वृद्ध व्यक्ती एकत्र जॉइंट आरडी अकाउंट सुरू करू शकतात. आधीच एखाद्या सुरू केलेलं वैयक्तिक आरडी खात्याला ज्वाइंट अकाउंटमध्ये बदलता येऊ शकतं. त्याउलट ज्वाइंट अकाउंटला वैयक्तिक खात्यातही बदलता येऊ शकतं.

07
ठरलेल्या तारखेपर्यंत आरडीचा हप्ता जमा न केल्यास, उशीरा दिलेल्या हप्त्यासह दरमहा एक टक्के दंड भरावा लागेल. आरडीचे सलग चार हप्ते जमा न केल्यास, अकाउंट बंद केलं जाऊ शकतं.

  • FIRST PUBLISHED :
  • गुंतवणूक करण्यासाठी अधिक पैशांची गरज असते, असा अनेकांचा समज असतो. परंतु एका छोट्याशा रकमेतूनही गुंतवणूकीची सुरुवात केली जाऊ शकते, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी पाऊल उचललं जाईल. आर्थिक सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या स्किम आहेत, ज्याद्वारे चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अशीच एक स्किम आहे, ज्यात महिन्याला केवळ 100 रुपये दमा करुन मोठ्या गुंतवणूकीची सुरुवात करता येऊ शकते.

    MORE
    GALLERIES