15 लाखाचे बनतील 21 लाख- जर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाखाची गुंतवणूक केलीत, तर 6.8 टक्के व्याजदराने ही रक्कम 20.85 लाख होईल. यामध्ये तुमची गुंतवणूक 15 लाखाची असेल तर तुम्हाला होणारा फायदा 6 लाखांचा असेल. इनकम टॅक्स कायदा 1961 सेक्श 80सी अंतर्गत NSCमध्ये वार्षिक 1.5 लाख पर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्समध्ये सूट मिळते.