PNB मध्ये यूनायटेड आणि ओरिएंटल बँकेचे विलिनीकरण- पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (oriental bank of commerce) आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया (United bank of India) चे विलिनीकरण झाले आहे. गेल्यावर्षी या दोन्ही बँकांचे PNB मध्ये विलिनीकरण झाले होते. आता या दोन्ही बँकांच्या शाखा पीएनबीच्या शाखेच्या स्वरुपात काम करतात.