मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » PM Kisan योजना आहे शेतकऱ्यांसाठी Best, ₹2000 नाही तर मिळणार ₹4000? यासह मिळतील हे 3 महत्त्वाचे फायदे

PM Kisan योजना आहे शेतकऱ्यांसाठी Best, ₹2000 नाही तर मिळणार ₹4000? यासह मिळतील हे 3 महत्त्वाचे फायदे

PM Kisan Samman Nidhi Yojana: लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता पाठवला जाईल. दरम्यान शेतकऱ्यांना या आर्थिक साहाय्यासह आणखीही काही महत्त्वाचे बेनिफिट्स मिळणार आहेत. जाणून घ्या काय आहेत हे तीन महत्त्वाचे फायदे