advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Petrol Diesel Prices : मुंबई आणि कोलकालामध्ये सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरात किती दर

Petrol Diesel Prices : मुंबई आणि कोलकालामध्ये सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरात किती दर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो.

01
जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीत पुन्हा मोठी उसळी पाहायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 85 डॉलरपर्यंत वाढली आहे. सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला.

02
आज यूपीसह अनेक राज्यांच्या शहरांमध्ये तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. यामध्ये मुंबई आणि कोलकाता जिल्ह्यात सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत.

03
 सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 36 पैशांनी महागले 97 रुपये, तर डिझेल 30 पैशांनी वाढून 89.62 रुपये प्रति लिटर झाले. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी महागले आहे आणि ते 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.

04
 डिझेल 30 पैशांनी वाढले आहे आणि ते 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग झाले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

05
दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

06
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दर आहेत.

07
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.

08
इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक 9223112222 वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HP Price 9222201122 वर पाठवून किंमत काय आहेत ते SMS द्वारे माहिती घेऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :
  • जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीत पुन्हा मोठी उसळी पाहायला सुरुवात झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 85 डॉलरपर्यंत वाढली आहे. सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला.

    MORE
    GALLERIES