देशाची राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. आजही चेन्नई, कोलकाता या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल झालेला नाही.