advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Petrol Diesel Price : रोज बदलतायेत पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा तुमच्या शहरात आज काय स्थिती?

Petrol Diesel Price : रोज बदलतायेत पेट्रोल-डिझेलचे दर; पाहा तुमच्या शहरात आज काय स्थिती?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

01
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

advertisement
02
  0.08 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 82.50 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 0.23 टक्क्यांनी घसरण झाली आहे. प्रति बॅरल 86.47 डॉलर किंमत पोहोचली आहे.

03
 भारतातील तेल कंपन्यांनीदर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.

भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे.

advertisement
04
काही ठिकाणी पेट्रोल स्वस्त दरात मिळते तर काही ठिकाणी महाग झाले आहे. त्याचबरोबर देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

05
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल  94.27 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. कोलकातामध्ये 106.03 रुपये पेट्रोल 92.76 रुपये डिझेल पोहोचलं आहे. नोएडा आणि गुरुग्राममध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त झालं आहे. तर महाराष्ट्र जवळ असलेल्या गुजरात राज्यातील अहमदाबाद इथे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

06
पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

07
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. तुम्ही घरबसल्या SMS द्वारे देखील हे बदललेले दर चेक करू शकता. शहरानुसार हे दर कमी जास्त होत असतात. त्यावर अनेक कर लागल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढलेली असते.

  • FIRST PUBLISHED :
  • आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. WTI कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

    MORE
    GALLERIES