advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Petrol Diesel Price : 'या' शहरात 111 रुपये लिटर झालंय पेट्रोल टाकी फुल्ल करण्याआधी चेक करा दर

Petrol Diesel Price : 'या' शहरात 111 रुपये लिटर झालंय पेट्रोल टाकी फुल्ल करण्याआधी चेक करा दर

Petrol Diesel Price : घरबसल्या SMS वर चेक करता येणार पेट्रोल डिझेलचे दर फक्त तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे.

01
  च्या बाबतीत थोडासा दिलासा मिळाला आहे.चे दर मुंबईमध्ये स्थिर आहेत. मात्र देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत.

मुंबईकरांना पेट्रोल डिझेलच्या बाबतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर मुंबईमध्ये स्थिर आहेत. मात्र देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत.

advertisement
02
दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर 18 एप्रिलसारखेच आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आले नाहीत. हे दर स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

03
बुधवारी आंध्र प्रदेशात सर्वात महाग पेट्रोल मिळत आहे. एक लिटरसाठी इथल्या ग्राहकांना 111.76 रुपये मोजावे लागत आहेत. तर केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबारमध्ये सर्वात कमी किंमत 84.10 रुपये म्हणजे सर्वात स्वस्त आहे.

04
हैदराबादमध्ये पेट्रोलचा दर 109.66  तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 96.57 रुपये आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. तुम्ही SMS वर घरबसल्या हे दर चेक करू शकता.

05
पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, इंडियन ऑइलच्या ग्राहकाने RSP<डीलर कोड> हा चेक 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस करू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवू शकतात.

  • FIRST PUBLISHED :
  •  <a href="https://lokmat.news18.com/tag/mumbai">मुंबईकरांना</a> <a href="https://lokmat.news18.com/tag/petrol-diesel">पेट्रोल डिझेल</a>च्या बाबतीत थोडासा दिलासा मिळाला आहे.<a href="https://lokmat.news18.com/tag/petrol"> पेट्रोल डिझेल</a>चे दर मुंबईमध्ये स्थिर आहेत. मात्र देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत.

    MORE
    GALLERIES