RBI ने पुन्हा रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे EMI आणि लोन महाग झाले आहेत. आता हा वाढलेला EMI चा बोजा कसा कमी करु शकतो याबाबत आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत.
तुम्ही लोनचं टेन्युअर वाढवून 5 ते १० टक्के रक्कम लवकर भरून प्री पेमेंट करू शकता. त्यामुळे तुमचं व्याजदर लवकर पूर्ण होईल आणि लोनचा बोजा कमी होईल.
एक लोन पूर्ण केल्याशिवाय दुसरं काढू नका. त्यामुळे लोड येतो. प्री पेमेंट करून लोन लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.