Home » photogallery » money » NEW SALARY RULE MODI GOVERNMENT MAY IMPLY NEW SALARY RULE FROM APRIL 2020 MHJB

एप्रिलपासून बदलणार तुमच्या पगारासंदर्भातील हा नियम, कोट्यवधी कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्यूटीच्या नियमात बदल होणार आहेत. सरकार या नवीन Compensation नियम लागू करण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये बदलाव पाहायला मिळेल.

  • |