होम / फोटोगॅलरी / मनी / मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी करा स्मार्ट गुंतवणूक, या मार्गाने जमवा 55 लाख रूपये
मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी करा स्मार्ट गुंतवणूक, या मार्गाने जमवा 55 लाख रूपये
Mutual Fund sip investment for child future: मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून पालकांनी योग्य नियोजन करायला हवं. त्यासाठी पालक योग्य म्युच्युअल फंड निवडून त्यातील SIP मध्ये गुंतवणूक करू शकतात.