मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! घेऊ शकता या योजनेचा लाभ

मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! घेऊ शकता या योजनेचा लाभ

भारत सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) अंतर्गत स्वस्तात सोने विक्री करत आहे. 6 जुलैपासून या बाँडची विक्री सुरू होणार आहे.