Home » photogallery » money » MODI GOVERNMENT SCHEME SOVEREIGN GOLD BOND SCHEME OPENS FOR SUBSCRIPTION KNOW HOW TO INVEST MHJB

मोदी सरकारकडून स्वस्त सोनेखरेदीची शेवटची संधी, वाचा कसा करून घ्याल फायदा

मोदी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी (Buy Gold with Modi Govt scheme) मिळणार आहे. यावर्षीची ही शेवटची संधी असेल. सरकारद्वारे सॉव्हरेन गोल्ड बाँडचे (Sovereign Gold Bond) सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान लागू करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |