मॅच्युरिटीवर मिळतील 27 लाख- या पॉलिसीचा मिनिमम मॅच्युरिटी पीरिएड 13 वर्षांचा आहे. कोणत्याही कारणामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास एलआयसीच्या वतीनं त्या व्यक्तीला अतिरिक्त 5 लाख रुपये द्यावे लागतील. एखाद्या व्यक्तीने 5 लाखांचा विमा घेतला तर त्याला 22 वर्षांसाठी मासिक 1951 रुपये भरावे लागतील. मुदत पूर्ण झाल्यावर एलआयसीकडून पॉलिसी धारकाला 13.37 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीनं 10 लाखांचा विमा घेतला तर महिन्याला 3901 रुपये हप्ता भरावा लागेल. 25 वर्षानंतर एलआयसीकडून 26.75 लाख रुपये दिले जातील.