मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

बाईकपेक्षाही कमी खर्चात चालवा या Top 4 Car, जाणून घ्या या जबरदस्त गाड्यांबद्दल

Best CNG Cars: सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरच्या आसपास पोहचले आहेत. अशावेळी खर्च कमी करण्यासाठी तुम्ही पेट्रोल ऐवजी सीएनजी कारचा वापर करु शकता. ज्यामुळे तुमचा खर्च प्रति किलोमीटर फक्त 2.5 रुपये एवढा होईल. जाणून घ्या सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल