मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनी » Rules Changing from 1st June: दोन दिवसात LPG ते चेक पेमेंटबाबत हे नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Rules Changing from 1st June: दोन दिवसात LPG ते चेक पेमेंटबाबत हे नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम

Rules changing from 1 June 2021: 1 जूनपासून तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. यामध्ये घरगुती गॅस, सुकन्या समृद्धी योजनेसारखी छोटी बचत योजना आणि ITR फायलिंगसारख्या महत्त्वाच्या बाबींचे नियम बदलणार आहेत.