advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / भारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क!

भारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क!

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (Microsoft Corporation) या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला (Satya Nadella) यांची नियुक्ती झाली आहे. त्याआधी ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहत होते. जाणून घेऊया त्यांच्याविषयी.

01

02
 कंपनीचे माजी अध्यक्ष जॉन थॉम्पसन (John Thompson) यांची प्रमुख स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केल्याचंही कंपनीने जाहीर केलं आहे. त्यांच्या जागी सत्या नाडेला यांची नियुक्ती झाली आहे.

03
 कंपनीच्या एका उंचीवर नेऊन ठेवण्यात तसंच महसुलात वाढ करण्यात नाडेला यांचा मोठा हात आहे, त्यामुळे त्यांना कंपनीकडून पदोन्नती देत रिवॉर्ड देण्यात आला आहे.

04
 भारतीय वंशाच्या असणाऱ्या नाडेला यांचा जन्म हैद्राबादमध्ये झाला होता, त्यांनी सुरुवातीचं शिक्षणही तिथूनच घेतलं होतं. त्यानंतर नाडेला यांनी मणिपाल युनिव्हर्सिटीमधून आयटी इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर अमेरिकेत विस्कॉन्सिन यूनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑउ सायन्सचं शिक्षण घेतलं. शिकागोमधून त्यांनी MBA चं शिक्षण देखील पूर्ण केलं आहे.

05
 काही कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 1992 मध्ये ते मायक्रोसॉफ्टशी जोडले गेले. त्याआधी ते Sun Microsystems मध्ये काम करत होते.

06
 1992 मध्ये ते एक इंजिनिअर म्हणून कंपनीशी जोडले गेले होते, त्यानंतर मागे वळून न बघता आज त्यांनी चेअरमन पदापर्यंतची मजल मारली आहे. 2014 मध्ये त्यांना कंपनीच्या सीईओपदी नियुक्त करण्यात आलं होतं.

07
 किती आहे नाडेला यांचा पगार?- सत्या नाडेला यांचं वार्षिक उत्पन्न 2018-19 मध्ये 66 टक्क्यांनी वाढून 4.29 कोटी डॉलर जवळपास 304.59 कोटी रुपयांवर पोहचलं होतं. मीडिया अहवालानुसार त्यांची सॅलरी 23 लाख डॉलर अर्थात 16.33 कोटी रुपये आहे असं सांगितलं जातं, पण यामध्ये शेअर्सचा देखील भाग आहे.

08
 सत्या नाडेला यांना 2019 मध्ये फायनान्शिअल टाइम्स पर्सन ऑफ द इयरचा देखील पुरस्कार मिळाला होता. 2020 मध्ये त्यांना ग्लोबल इंडियन बिझनेस आयकॉन या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. जेव्हा सत्या नाडेला यांना मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनवण्यात आलं होतं तेव्हा त्यांन प्रशिक्षित करण्यासाठी बिल गेट्स पुन्हा एकदा मायक्रोसॉफ्टशी जोडले गेले होते.

  • FIRST PUBLISHED :
  •  मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (Microsoft Corporation) या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून भारतीय वंशाचे सत्या नाडेला (Satya Nadella) यांची नियुक्ती झाली आहे. त्याआधी ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहत होते. जाणून घेऊया त्यांच्याविषयी.

    MORE
    GALLERIES