advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / रोज 100 रुपये वाचवून इथे करा गुंतवणूक, 15 वर्षात तुमची मुलं होतील 34 लाखांचे मालक

रोज 100 रुपये वाचवून इथे करा गुंतवणूक, 15 वर्षात तुमची मुलं होतील 34 लाखांचे मालक

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने रोज केवळ 100 रुपयांची बचत केली तर 15 वर्षात तुम्ही त्यांच्यासाठी 34 लाखांचा फंड तयार करु शकता. म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) च्या काही चांगल्या योजना तुमच्या फायद्याच्या ठरतील

01
जर मोठ्या बचतीबरोबरच छोट्या छोट्या बचतींकडे तुम्ही लक्ष दिले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने शिस्तबद्ध पद्धतीने रोज केवळ 100 रुपयांची बचत केली तर 15 वर्षात तुम्ही त्यांच्यासाठी 34 लाखांचा फंड तयार करु शकता.

02
बचत जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढाच फायदा जास्त होईल. म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) च्या काही चांगल्या योजना तुमच्या फायद्याच्या ठरतील

03
बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र जर सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP)च्या माध्यमातून गुंतवणूक केली तर चांगला फायदा मिळतो. असे अनेक इक्विटी म्युच्यूअल फंड आहेत, ज्यांनी लाँचनंतर गेल्या 15 ते 20 वर्षांत 20 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

04
 जर तुम्ही थोडी जोखीम उचल्याची तयारी दाखवत असला, तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. गुंतवणूक दीर्घकाळासाठी केल्यास बाजारातील जोखीम देखील कव्हर होऊ शकते.

05
असा बनेल 34 लाखांचा फंड- तुम्हाला तुमच्या पाल्याच्या नावाने रोज 100 रुपये अर्थात महिन्याला 3000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक 15 वर्षांसाठी करावी लागेल. जर यामध्ये तुम्हाला वार्षिक 20 टक्के रिटर्न मिळाला तर 15 वर्षात तुमची गुंकवणूक वाढून 34 लाख रुपये होईल.

06
 15 वर्षात तुम्ही एकूण 5.40 लाख रुपयांची गुंतवणूक कराल जे वाढून 34 लाख रुपये होतील. म्हणजेच तुमची एकूण 28.60 लाख अधिकची कमाई होईल.

07
तज्ज्ञांच्या मते म्युच्यूअल फंडमध्ये दर महिन्याला थोडी गुंतवणूक केल्याने चांगला रिटर्न मिळू शकेल. याचा सर्वात मोठा फायदा असा असतो की तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावले जातात. अर्थात वेगवेगळे स्टॉक्स, बाँड्समध्ये ही गुंतवणूक केली जाते. याचा फायदा असा होतो की, जरी एखाद्या कंपनीमध्ये लावलेले पैसे बुडाले तरी इतर गुंतवणुकीतून हे नुकसान कव्हर करता येते

08
चांगला रिटर्न देणारे काही म्युच्यूअल फंड- काही म्युच्यूअल फंडने गुंतवणूकदारांना 15 ते 20 वर्षात 20 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. सुंदरम मिडकॅप फंडमध्ये 25.64 टक्के, बिर्ला सन लाइफ इक्विटी फंडमध्ये 18.80 टक्के, DSP World Gold Fund 20%, Nippon India US Equity Opportunities Fund मध्ये जवळपास 17 टक्के चा रिटर्न मिळाला आहे. (कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून माहिती घ्या)

  • FIRST PUBLISHED :
  • जर मोठ्या बचतीबरोबरच छोट्या छोट्या बचतींकडे तुम्ही लक्ष दिले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने शिस्तबद्ध पद्धतीने रोज केवळ 100 रुपयांची बचत केली तर 15 वर्षात तुम्ही त्यांच्यासाठी 34 लाखांचा फंड तयार करु शकता.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement