advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च

या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च

आशियातील मोठ्या विमानतळाची निर्मिती दिल्लीजवळील नोएडा शहरात होणार आहे. जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून देखील हे विमानतळ ओळखले जाईल. 2023-24 पासून याठिकाणी विमान उड्डाण सुरू करण्यात येणार आहे.

01
 जेवर विमानतळाचे (Jewar Airport) कॉन्ट्रॅक्ट स्वित्झर्लंडची कंपनी ज्यूरिक एअरपोर्ट इंटरनॅशनल (Zurich Airport International) ला देण्यात आले आहे. यासाठी जारी केलेल्या निविद्यामध्ये या कंपनीने दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी एंटरप्रायजेस आणि अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट होल्डिंग्स लिमिटेड यांसारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. (फोटो-न्यूज18)

02
 असा दावा केला जात आहे की, हे निर्माणाधीन विमानतळ पूर्ण झाल्यानंतर ते देशातील सर्वात मोठे विमानतळ असेल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंडच्या या कंपनीनेन प्रति यात्री सर्वात मोठी बोली लावली आहे. या योजनेचे नोडल अधिकारी शैलेंद्र भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवर विमानतळ किंवा नोएडा इंटरनॅशनल ग्रीनफील्ड एयरपोर्ट जेव्हा पूर्णपणे विकसीत होईल, तेव्हा ते 5000 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारित झालेले असेल. यासाठी होणारा अंदाजे खर्च 29,560 कोटी रुपये असेल. (फोटो-न्यूज18)

03
याआधी दिल्ली-एनसीआर क्षेत्रामध्ये दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गाझियाबादमध्ये हिंडन विमानतळ आहे. भाटिया यांच्या मते, या विमानतळावर 6 ते 8 धावपट्टया असणार आहेत. ज्या आतापर्यंतच्या कोणत्याही विमानतळापेक्षा सर्वाधिक आहेत.  (फोटो-CNBC)

04
 अशी माहिती मिळते आहे की, जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे डिजिटल असेल. याठिकाणी 2023-24 पासून विमान उड्डाण सुरू होईल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक रनवे पहिल्या टप्प्यात बनवला जाईल. सुरुवातीच्या काही काळासाठी 90 टक्के ट्राफिक केवळ देशांतर्गत प्रवासासाठी असेल. ज्यूरिक एअरपोर्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ही माहिती मिळते आहे. कंपनीच्या मते 2024 मध्ये एअरपोर्टचा पहिला टप्पा पूर्ण होईल. यानंतर प्रति वर्षी या विमानतळावर 12 मिलियन प्रवाशांची क्षमता असेल. (फोटो-मनीकंट्रोल)

  • FIRST PUBLISHED :
  •  जेवर विमानतळाचे (Jewar Airport) कॉन्ट्रॅक्ट स्वित्झर्लंडची कंपनी ज्यूरिक एअरपोर्ट इंटरनॅशनल (Zurich Airport International) ला देण्यात आले आहे. यासाठी जारी केलेल्या निविद्यामध्ये या कंपनीने दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी एंटरप्रायजेस आणि अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट होल्डिंग्स लिमिटेड यांसारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. (फोटो-न्यूज18)

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement