advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Hurun Rich List 2021: 102 रुपयांचा शेअर पोहोचला ₹3200 वर, या तरुण उद्योजकाची कमाल

Hurun Rich List 2021: 102 रुपयांचा शेअर पोहोचला ₹3200 वर, या तरुण उद्योजकाची कमाल

IIFL Wealth Hurun India Rich List 2021 मध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या देशातील 40 वर्षांखालील तरुण उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंदूरच्या 37 वर्षीय उद्योगपती मनीष डबकारा यांचेही नाव आहे. या यादीत ते 41 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 1300 कोटी रुपये आहे.

01

02
 देशातील एकूण श्रीमंतांच्या यादीत ते 861 व्या क्रमांकावर आहेत. बीएसई वर सूचीबद्ध (BSE listed Company) झाल्यानंतर त्यांची कंपनी सतत प्रगतीशील आहे. मनीष डबकारा यांची कंपनी एनकिंग इंटरनॅशनल-ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (Enking International EKI Energy Services limited) कार्बन क्रेडिटची सेवा पुरवते.

03
 102 रुपये प्रति शेअर या दराने ही कंपनी यावर्षी एप्रिल महिन्यात बीएसईमध्ये सूचीबद्ध झाली होती. कंपनीची खास गोष्ट म्हणजे त्याचा स्टॉक फक्त 6 महिन्यांत 32 पटींनी वाढला आहे.

04
 मनीष यांच्या या कंपनीच्या शेअरची किंमत 3200 रुपयांवर पोहोचली आहे. सूचीबद्ध होण्यापूर्वी, कंपनीची नेटवर्थ सुमारे 80 कोटी होती, जी आता 1300 कोटींच्या पुढे गेली आहे.

05
 डबकारा यांचा या यादीत समावेश महत्त्वाचा आहे कारण ते एकमेव उद्योजक आहेत जे नॉन-टेक्नॉलॉजी कंपनी चालवल्यानंतरही त्यात सूचीबद्ध आहे. त्यांची कंपनी कार्बन क्रेडिटच्या व्यवसायात अनेक संस्थांना मदत करते.

06
 त्यांच्या कंपनीमुळे शहरातील महापालिकेला कोट्यवधींचा लाभ झाला आहे. यावेळी महापालिकेचे कार्बन क्रेडिट्स आंतरराष्ट्रीय बाजारात 8 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तर, मागील वर्षी हेच क्रेडिट फक्त 75 लाखांत विकले गेले होते. डबकारा यांची कंपनी प्रकल तयार करण्यापासून ते कार्बन क्रेडिट विक्रीची सेवा पुरवण्यापर्यंत काम करते.

07
 मनीष डबकारा हे महूचे रहिवासी आहे. त्यांनी भोपाळमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या ऊर्जा विभागातून एमटेक केले.

08
 शिक्षण घेताना तरुण उद्योजक मनीष डबकारा यांनी कंपन्यांमध्ये कार्बन क्रेडिटच्या संदर्भात ऑडिट करण्याचे कामही सुरू केले होते. 2008 मध्ये त्यांनी एनकिंग इंटरनॅशनल कंपनीची स्थापना केली आणि एप्रिल 2021 मध्ये EKI एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO BSE वर सूचीबद्ध झाला.

  • FIRST PUBLISHED :
  •  IIFL Wealth Hurun India Rich List 2021 मध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या देशातील 40 वर्षांखालील तरुण उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये इंदूरच्या 37 वर्षीय उद्योगपती मनीष डबकारा यांचेही नाव आहे. या यादीत ते 41 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 1300 कोटी रुपये आहे.

    MORE
    GALLERIES